मिरज मधील बांधकाम व्यवसायातील अग्रगण्य कंपनी ...

गजानन रेसिडेन्सी

साईटचा पत्ता

नवीन सर्वे.नं. १३८/३/४, प्लॉट नंबर १, मालगाव वेस, आळतेकर हॉल मागे , ब्राह्मणपुरी , मिरज .


‘गजानन रेसिडेन्सी’ निवासी संकुल
 • निसर्गरम्य ठिकाण व ब्राम्हणपुरी लगत
 • मिरज मार्केट, मिशन हॉस्पिटल, मेडीकल कॉलेज, सिटी बस स्टॉप व मिरजेतील प्रमुख शाळा,कॉलेज यापासून ५ ते १० मिनिटाच्या अंतरावर.
 • नियोजीत संकुलासमोर १०० फुटी रोड त्यामुळे भविष्यात भरपूर व्हेंटीलेशन.
 • एक बेडरुम व दोन बेडरुमचे लक्झरियस फ्लॅटस् तसेच किचनला लागुन युटिलीटी स्पेस.
 • सर्व सुखसोयींनी युक्त शांत, आल्हाददायक व निसर्गरम्य वातावरण.
 • चोवीस तास पिण्याचे व बोअरिंगचे पाणी.
 • भुकंपरोधक आर.सी.सी डिझाईन तसेच उत्तम दर्जाचे मालमटेरीअल.
 • लिफ्ट व लिफ्टसाठी २४ तास इलेक्ट्रिक बॅकअप.
 • २ आणि ४ व्हिलर पार्किंग उपलब्ध

वरील सर्व वैशिष्ठे साकारणारे एक परिपूर्ण निवासी गृहप्रकल्प...


वन बीएचके फ्लॅट्स
 • टोटल : १२ फ्लॅट्स
 • उपलब्ध : १२ फ्लॅट्स
 • एरिया : ६६२ स्क्वे.फूट
टू बीएचके फ्लॅट्स
 • टोटल : १४ फ्लॅट्स
 • उपलब्ध : १४ फ्लॅट्स
 • एरिया : ९७४ स्क्वे.फूट

 • आर.सी.सी फ्रेम्ड स्ट्रक्चर.
 • भाजीव वीट बांधकाम: बाहेरील ६” व आतील ४” रुंदीच्या.
 • बाहेरुन स्पंज गिलावा व आतून सनला गिलावा.
 • सर्व खोल्यांना २’ x २’ व्हीट्रीफाईड टाईल्स स्कर्टींगसह.
 • बाथरूम व संडांसमध्ये ७’ उंचीपर्यंत ग्लेज्ड् टाईल्स.
 • स्टेनलेस स्टील सिंकसह ग्रॅनाईटमध्ये किचन ओटा.
 • डासांच्या जाळीसह पावडर कोटेड अॅल्युमिनीयम खिडक्या.
 • उत्तम दर्जाचे प्लंबिंग साहित्य आणि सॅनिटरी फिटिंग्स . बाथरूममध्ये मिक्सर सेट आणि इतर ठिकाणी चांगल्या दर्जाचे नळ.
 • प्रत्येक फ्लॅटसाठी टू व्हीलर व मर्यादीत फोर व्हिलर पार्किंगसुविधा.
 • संपुर्ण इमारतीस बाहेरुन एस कलर व आतुन ऑइल बॉण्ड डिस्टेम्पर कलर.
 • सर्व इमारतीस कंपाऊंड वॉल.
 • सर्व पार्किंग एरियामध्ये पेव्हिंग ब्लॉक्स अथवा कॉंक्रिट कोबा .गूगल लोकेशन


जवळपास ची ठिकाणे
शैक्षणिक
 • गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल

  १.५ कि.मी.

 • एमईएस इंग्लिश स्कूल

  ०.५ कि.मी.

 • केंब्रिज स्कुल

  २ कि.मी.

 • मिरज महाविदयालय, कॉलेज

  १ कि.मी .

सार्वजनिक वाहतूक सुविधा व मार्केट
 • सिटी बस स्टॉप

  १०० मीटर

 • मुख्य बस स्टँड

  ३.५ कि.मी.

 • मिरज जंक्शन

  ४ कि.मी.

 • डी-मार्ट

  ४ कि.मी.

इतर ठिकाणे
 • मंगल कार्यालय

  १०० मीटर

 • बँक, एटीएम

  ०.५ कि.मी.

 • O-2 ऑक्सिजन पार्क

  १ कि.मी.

 • हॉस्पिटल

  १ कि.मी.

 • एमआयडीसी मिरज

  ४ कि.मी.

महारेरा डिटेल्स

"गजानन रेसिडेन्सी" हा प्रोजेक्ट महरेरा रजिस्ट्रेशन नंबर P53100030002 अंतर्गत रजिस्टर्ड आहे आणि https://maharera.mahaonline.gov.in या वेबसाइट वर "रजिस्टर्ड प्रोजेक्ट्स" विभागात उपलब्ध आहे.

खालील फॉर्म भरून प्रोजेक्टची संपूर्ण माहिती घ्या

# हे जाहिरात तपशील पूर्णपणे वैचारिक आहेत आणि कायदेशीर दस्तऐवज तयार करत नाहीत. या जाहिरातीमध्ये वापरलेली चित्रे (प्रतिमा) पूर्णपणे कलाकारांची छाप आहेत.

प्रॉपर्टी खरेदी करण्याचा विचार करत आहात?

आम्ही तुमच्यासाठी सर्वोत्तम आणि आरामदायक मालमत्ता सेवांमध्ये मदत करू ...